Yugat Mandali Mp3 Song Download in High Quality [HQ] Audio
Yugat Mandali Mp3 Song Download – Yugat Mandali is a Marathi single by:
- Avadhoot Gupte,
- Haridas Shinde
- Native Movie: Pawankhind
- Song Title: Yugat Mandali
- Song Lyrics Written By Digpal Lanjekar
- Native Language: Marathi
- Music Composed By Devdutta Manisha Baji
- Singer(s): Avadhoot Gupte,
- Haridas Shinde
- Song Duration: 4:21 mins
Lyrics of the Song
हे.. हे हे हे, हे हे हे
हे हे हे, हे हे, हे हे, हे हे!
हे हां
हे ना हां, ह्यं
हां हा ह्यं
आरं दुश्मन असू दे
गनिम असू दे
किती बी हुशारं
(अरे असू दे की)
आरं दुश्मन असू
दे गनिम असू दे
किती बी हुशारं
शिवरायांच्या बुद्धी
युक्तीचा
लाग ना पारं
(शिवरायांच्या बुद्धी
युक्तीचा
लाग ना पारं)
ऐ लाग ना पारं,
लाग ना पारं
(आरं लाग ना पारं,
लाग ना पारं)
हे शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा
लाग ना पारं हां
हो हो री, हो हो री, हों
(अहो काय सांगता नाईक)
आरं मंग काय गड्या
हो (ह्यं)
त्यो बसला हाय ना
गनिम – खाली
वेढा मांडूनिया लई
वेळ – झाली
अनं मुघलांनी नजर
वाकडी – केली
मग राजानं काय केलं
(काय केल महाराज)
राजांनी आता
युगत – मांडली
(काय मांडली)
आरं युगत मांडली (ह्यं)
युगत मांडली युगत
मांडली
(युगत मांडली युगत
मांडली)
आरं युगत मांडली,
राजानं युगत मांडली
(युगत मांडली युगत
मांडली)
बघा बघा बघा युगत
मांडली
राजांनी आता युगत
मांडली
शिवरायांनी युगत मांडली
महाराजांनी युगत मांडली
अशी ही युगत राजांनी
मांडली
पंतानची चुपाड राजांनी
धाडली**
सिद्धीच्या खेम्यात
गडबड झाली
पंत तो जिभेन गोंधळ
घाली
(शिवबा स्वतः भेटाया
येणार
सुलूख होणार हो
शिवबा स्वतः भेटाया
येणार
सुलूख होणार हो)
हे शिवबा स्वतः भेटाया
येणार
सुलूख होणार हो
हो हो री, हो हो री, हों
(आरं देवा, नाईक
सुलूख होणार)
आता राजांच्या मनीच
कुणाला ठावं
(आवं तुमासनी ठावं
नाही आसं झालंय व्हय
नाईक)
आरं खरंच नाही
मला फकस्त एवढंच
ठाव की (ह्यं)
बघा बघा बघा युगत मांडली
राजांनी आता युगत मांडली
शिवरायांनी युगत मांडली
आता महाराजांनी युगत
मांडली
राजानं काहीतरी युगत
मांडली
सिद्धीची आता युक्तिच
गंडली
वाटू दे त्याला बांदिलकी
ची भीती
राजान त्याला वसाड
घातली**
कसा हरवलां कसा
आपटलां
कळं न त्याला हो
कसा हरवलां कसा
आपटलां
कळं न त्याला
हो (X2)
(आरं कळं न
त्याला हो!)
म्हणून राजा आपला भारी
देव मराठ्यांच्या घरी
जसा महाभारत संगरी
किसन देव झाला
अनं म्हणून सांगतो
आरं दुश्मन असू दे
गनिम असू दे
किती बी हुशारं
शिवरायांच्या बुद्धी
युक्तीचा
लाग ना पारं
(शिवरायांच्या बुद्धी
युक्तीचा
लाग ना पारं X2)
ऐ लाग ना पारं,
लाग ना पारं
(आरं लाग ना पारं,
लाग ना पारं)
शिवरायांच्या बुद्धी
युक्तीचा
लाग ना पारं
शिवरायांच्या बुद्धी
युक्तीचा
लाग ना पारं
शिवरायांच्या बुद्धी
युक्तीचा
लाग ना पारं
शिवरायांच्या बुद्धी
युक्तीचा
लाग ना पारं
Yugat Mandali Mp3 Song Download Here
Also Download: Kgf 2 Full Movie Download Mp3 Pagalworld Telugu in 720p HD Free