Lay Gunachi Hai Download Mp3 in High Quality [HQ] For Free
Lay Gunachi Hai Download Mp3 — Lay Gunachi Hai is a song that has been sung by LK Laxmikant. It has music given by Sandhya and Praniket and has lyrics given by Sandhya and Praniket too. It features Aditya Satpute and Pranjali Kanzarkar.
Song Credits
- Song Title: Lay Gunachi
- Singer: LK Laxmikant
- Music: Sandhya and Praniket
- Lyrics: Sandhya and Praniket
- Language: Marathi
Song Lyrics
लय गुणाची हाय
पण कुणाची हाय
सांगा कुणाची हाय
हि पोर
लय गुणांची हाय
पण कुणाची हाय
सांगा कुणाची हाय
हि पोर
हिच्या माग
माग लागून
माझा जीवाला
लागलाय घोर
हिच्या माग
माग लागून
जीवाला लागलाय घोर
पायात रुणुझुणु
पैंजण हिच्या
कानात फुलावानी ‘डोल
वेणीला मोगऱ्याचा
गजरा आणि
लाल लाल गुलाबाचं फुल
हे पायात रुणुझुणु
पैंजण हिच्या
कानात फुलावानी ‘डोल
वेणीला मोगऱ्याचा
गजरा आणि
लाल लाल गुलाबाचं फुल
लय नखऱ्याची हाय
झुळूक वाऱ्याची हाय
झुळूक वाऱ्याची हाय
हि पोर
हिच्या माग माग लागून
माझा जीवाला
लागलाय घोर
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर
किर किर रात मन
माझं हे गात त्यात
काकणाचा किणकिण
आवाज
आजवर ध्यास जिचा
होता उरी
हसणं पाहिलं हो
किनवाच
किर किर रात मन
माझं हे गात त्यात
काकणाचा किणकिण
आवाज
आजवर ध्यास जिचा
होता उरी
हसणं पाहिलं हो
किनवाच
जरा चिडकीच हाय
पण भारीच हाय
हे आरं भारीच हाय
हि पोर
हिच्या माग
माग लागून
माझा जीवाला
लागलाय घोर
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर
बाप खासदार भाऊ
आमदार हिचा
माझं काय शेतावरती
रान
हीच घरी मऊ मऊ
बिछाना माज
भुईवर तसंच पडलं
बाप खासदार भाऊ
आमदार हिचा
माझं काय शेतावरती
रान
हीच घरी मऊ मऊ
बिछाना माज
भुईवर तसंच पडलं
लेक त्या घरची हाय
सून या घरची हाय
सून या घरची होणार
हि पोर
हिच्या माग माग लागून
माझा जीवाला
लागलाय घोर
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर
हिच्या माग माग लागून
जीवाला लागलाय घोर
Lay Gunachi Hai Mp3 Download Here
Also Download Film Chandrawal Dekhungi Song Mp3 Download in High Quality [HQ]