Indian

Shivaji Maharaj Songs Mp3 Download in High Quality [HQ] Audio

Shivaji Maharaj Songs Mp3 Download – Shivbachi Talwar is one of Shivaji Maharaj Songs. 

 

  • Song Released on Jul 6, 2019
  • Native Album: Shivaji Maharaj Maharashtrache Raje
  • Song Title: Shivbachi Talwar
  • Music Label: Classic Music
  • Native Language: Marathi
  • Lyricist(s): Yashwant Thakur
  • Singer(s): Krishna Shinde
  • Song Duration: 5:16 mins

shivaji maharaj songs mp3 download

Lyrics of the Song

पडली भवानी जेव्हा 

म्यानाच्या बाहेरी

पडली भवानी जेव्हा 

म्यानाच्या बाहेरी

रणात फिरली ना ती 

कधीच माघारी

हो चमके शिवबाची तलवार

हो चमके शिवबाची तलवार

चमके शिवबाची तलवार

तळपत्या बिजलीचा 

अवतार

तळपत्या बिजलीचा 

अवतार

झेले ढालीवरती वार

झेले ढालीवरती वार

हो चमके शिवबाची तलवार

 

पडली भवानी जेव्हा 

म्यानाच्या बाहेरी

रणात फिरली ना ती 

कधीच माघारी

तख्त दौलतीसमोर 

केली ना लाचारी

तख्त दौलतीसमोर 

केली ना लाचारी

कधी न झुकली ती 

दिल्लीच्या दरबारी

तमाम बादशाहीचा 

ताज तिने ठोकरला

मराठमोळ्याचा वेष 

तिने पांघरला

धर्मरक्षणासी सदा सज्ज 

भवानी झाली

जुलुमकर्त्याच्या 

रक्‍ताने ती न्हाली

महाराष्ट्रावर प्रेम अपार

महाराष्ट्रावर प्रेम अपार

उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार

उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार

हो चमके शिवबाची तलवार

 

शाहिस्तेखान म्हणाला 

दिल्ली दरबारी

हुजुर करतो मी 

महाराष्ट्रावर स्वारी

पुण्यात शाहिस्ता 

वस्तीला मग आला

शिवाजी लागे अजमावयास 

शत्रूला

शाहिस्त्याच्या घरात

 शिवबा रात्री शिरले

बघुन मर्द शिवा खान 

मनी घाबरले

केला शिवबाने गनिमी 

काव्याने हल्ला

शाहिस्ता बोलतसे या 

तोबा या अल्ला

केला शाहिस्त्यावर वार

केला शाहिस्त्यावर वार

त्याची तुटली बोटे चार

त्याची तुटली बोटे चार

हो चमके शिवबाची तलवार

 

तेव्हा अफझूलखाना 

क्रोध भारी मग चढला

कसम खाउनी घराबाहेरी

 तो पडला

पहाड का चुहा हे शिवाजी 

फिर भी बच्चा

मगर मैं बादशाह का 

बंदा हूं सच्चा

बलिष्ट शत्रूला शिवबाने 

ओळखले

प्रतापगडाशी स्वत: 

भेटीला ते आले

आओ मिलो हम से 

म्हणुनी खान भिडे 

 

शिवबाला

करून धोका अफझुल 

करी वाराला

झाला शिवराया हुश्शार

झाला शिवराया हुश्शार

केला क्षणांत अफझुल ठार

केला क्षणांत अफझुल ठार

हो चमके शिवबाची तलवार

हो चमके शिवबाची तलवार

चमके शिवबाची तलवार

तळपत्या बिजलीचा अवतार

तळपत्या बिजलीचा अवतार

झेले ढालीवरती वार

झेले ढालीवरती वार

हो चमके शिवबाची तलवार

Shivaji Maharaj Songs Mp3 Download Here

 

Also Download: Saami Saami Song Download Mp3 in High Quality [HQ] Audio

 

Gaurav Gupta

To be happy one needs a reason and to become sad, a reason too. Take control of your life and nobody can control what you feel.
Back to top button