Indian

Mazi Bay Go Mp3 Song Download in High Definition [HD]

Mazi Bay Go Mp3 Song Download – Mazi Bay Go is a Marathi single by the Duo: Keval Walnaj and Sonali Sonawane. This song is penned by Prashant Nakti. 

 

  • Song Title: Majhi Baay Go
  • Native Language: Marathi
  • Lyricist(s): Prashant Nakti
  • Musician(s): Prashant Nakti & Sanket Gurav
  • Singer(s): Keval Walnaj and Sonali Sonawane

mazi bay go mp3 song download

Lyrics of the Song

 

मेरा रब हैं तू मेरा सब हैं तू

मैने आखों मे तुझको भिगोया हैं

इबादद तु इनायत तु 

मैने साॅंसो मे तुझको पिरोया हैं

गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली

Heart Beat वाढवते ही छोकरी…

नखर्याची पोर माझ्या काळजान उतरली

फिदा मी झालो तिच्या रूपावरी….

 

गोरी गोरी पोर माझ्या मनानं भरली

Heart Beat वाढवते ही छोकरी

नखर्याची पोर माझ्या काळजान उतरली…

फिदा मी झालो तिच्या रूपावरी

माझ्या पिरमान खोटपणा नाय गो

माझ्या पिरमान खोटपणा नाय गो

माझ्या काळजाचा तुकडा तु हाय गो….

माझी बाय गो… माझी बाय गो

सांग लगीन तु करशील काय….

माझी बाय गो… माझी बाय गो

तुला नवरी मी करणार हाय…

माझी बाय गो… माझी बाय गो

सांग लगीन तु करशील काय….

माझी बाय गो… माझी बाय गो

तुला नवरी मी करणार हाय…

फिलिंग माझे मनान हाय

सांगु कसा मी तुला ग बाय…

माझ्या नजरेनी

जाणून घे या प्रेमाला….

तू माझे दिलान सजशील काय

प्रपोज Accept करशील काय

माझ Surname हा लावशील काय..

तुझ्या नावाला…

तेरे पीछे हुवा मैं सायको

तेरे पीछे हुवा मैं सायको 

तुझा हिरो मी हायफाय गो…

 

माझी बाय गो… माझी बाय गो

सांग लगीन तु करशील काय….

माझी बाय गो… माझी बाय गो

तुला नवरी मी करणार हाय…

माझी बाय गो… माझी बाय गो

सांग लगीन तु करशील काय….

माझी बाय गो… माझी बाय गो

तुला नवरी मी करणार हाय…

माझ्या राजा र…

तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी…

तुला नाय र समजाची 

माझी धड धड काळजाची…

माझ्या राजा र

तळमळ ही तुझ्याशी लपवू कशी…

तुला नाय र समजाची 

माझी धड धड काळजाची…

 

बन Husband तु र माझा

तुझ काळीज मी चोरणार हाय…

सोड सारे हे बहाणे 

मला मिठीत घेशील काय 

मला मिठीत घेशील काय…

तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस

अवंदा लगीन तु करशील काय…

तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस

माझा नवरा तु होशील काय…

तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस

अवंदा लगीन तु करशील काय…

तुझी बाय मी तुझी प्रिन्सेस

माझा नवरा तु होशील काय…

Mazi Bay Go Mp3 Song Download Here

 

Also Download: Tera Suit Bada Tight Mp3 Download Tony Kakkar Full Song

 

 

Gaurav Gupta

To be happy one needs a reason and to become sad, a reason too. Take control of your life and nobody can control what you feel.
Back to top button