Khanderaya Zali Mazi Daina Song Lyrics Available For Free
Available Now: Khanderaya Zali Mazi Daina Song Lyrics
Khanderaya Zali Maazi Daina is a Marathi song sung by Vaibhav Londhe. The music of the song has also been composed by Vaibhav Londhe and the song has been released under the banner Everest Entertainment.
The lyrics of this song have also been written by Vaibhav Londhe. The song has been beautifully sung by Vaibhav Londhe and has won the hearts of many music lovers. Vaibhav Londe has been a very talented and promising Marathi singer, music producer and actor and has contributed some really good songs.
His voice in this song is being really loved by the music lovers and has won the hearts of many people. His soothing voice is surely amazing to hear.
Song: Khanderaya Zali Maazi Daina
Music by: Vaibhav Londhe
Lyrics by: Vaibhav Londhe
Music Label: Everest Entertainment
Lyrics of the song
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे….
तिच्याविना जीव माझा राहीना..
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे….
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे….
तिच्याविना जीव माझा राहीना….
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे…..
चेहरा तिचा डोळेभरून पहिल्या विना रे…..
घाश्या खाली घास माझ्या जाईना..
जाईना रे ….
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे….
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे….
तिच्याविना जीव माझा राहीना….
चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा ….
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना ….
चार्मिंग रूप तीच नजरेत मावणा …..
शोधून थकलो नंबर बी तिचा घावना …
झोप रातीला बी मला येईना येईना रे ….
तिच्या विना जीव माझा राहीना …
राहीना देवा …..
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे…..
खंडेराया झाली माझी दैना ..
दैना रे….
तिच्याविना जीव माझा राहीना….
तिच्याविना जीव माझा राहीना..
राहीना रे….
तिच्याविना जीव माझा राहीना….
तिच्याविना जीव माझा राहीना..
राहीना देवा ….
तिच्याविना जीव माझा राहीना….